ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खुबळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खुबळ   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.

ಉದಾಹರಣೆ : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।

महाबक की उँचाई लगभग तीन फुट होती है।
मनिक-जोर, महाबक, लकलक, लक़लक़, लगलग

Type genus of the Ciconiidae: European storks.

ciconia, genus ciconia
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।

काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।
आटी, आडि, करंकुल, काला बुज़्ज़ा, काला बुज्जा, भूकाक, मुंडा, शरालि
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।