ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
ಉದಾಹರಣೆ : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घुसणे, टोचणे, बोचणे, रुतणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
ಅರ್ಥ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
ಉದಾಹರಣೆ : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोचणे, बोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
ಸ್ಥಾಪನೆ