ಅರ್ಥ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, विषण्णता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।ಅರ್ಥ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
ಉದಾಹರಣೆ :
रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :