ಅರ್ಥ : खारट अथवा क्षारयुक्त असण्याची अवस्था किंवा मिठाचा गुणधर्म.
ಉದಾಹರಣೆ :
आज भाजी खारट झाली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : (पदार्थ) ज्यात मिठाचे प्रमाण जास्त झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
इतकी खारट डाळ माझ्याकडून खाल्ली जाणार नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :