ಅರ್ಥ : मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
ಉದಾಹರಣೆ :
खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :