ಅರ್ಥ : खाण्याची वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
त्या पहिलवानाला खूप खाणे लागते.
ಅರ್ಥ : खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी रोज चार भाकर्या खातो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भक्षण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तुलनेने जास्त प्रमाणात वापर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही गाडी खूप पेट्रोल खाते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाया घालवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वस्तु, समय आदि का सही उपयोग न करना।
वह मेरे दो घंटे खा गया।