ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खाजण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खाजण   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.

ಉದಾಹರಣೆ : चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जलराशि जो एक बहुत बड़ी जलराशि से बालू या मूँगे की बनी दीवार के कारण अलग होने से बनती है।

चारों तरफ फैली हरियाली, लगून, समुद्र के किनारे आदि हृदय को लुभा रहे हैं।
लगून, लैगून

A body of water cut off from a larger body by a reef of sand or coral.

lagoon, laguna, lagune
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.

ಉದಾಹರಣೆ : विशिष्ट तर्‍हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.

೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.

ಉದಾಹರಣೆ : ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।

इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।
क्यारी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।