ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खाकरा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खाकरा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.

ಉದಾಹರಣೆ : मला मेथीचा खाकरा आवडतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाखरा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।

मुझे मेथी खाखरा बहुत पसंद है।
खाकरा, खाकरी, खाखरा, खाखरी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
೨. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

ಅರ್ಥ : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.

ಉದಾಹರಣೆ : आजोबांच्या खाखर्‍यात रक्त येत होते.
त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।

दादीजी के खँखार में खून भी रहता है।
खँखार, खखार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।