ಅರ್ಥ : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
ಉದಾಹರಣೆ :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काख, काखोटी, खाकोटी, बकोटी, बगल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.