ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जमिनीत झालेला खोलगट भाग.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्याआधी सर्व खड्डे बुजवल्यास अपघात कमी होतील
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खड्डा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
गहरा तल या स्थान।
A sizeable hole (usually in the ground).
ಅರ್ಥ : किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा.
ಉದಾಹರಣೆ : देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंदक, खाई, चर, परिखा
वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है।
Ditch dug as a fortification and usually filled with water.
ಅರ್ಥ : कुंभारकामातील चाकाचा दांडा ज्यात रोविला जातो असा खड्डा.
ಉದಾಹರಣೆ : कुंभाराने खळग्यात चाक रोविले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कुम्हार के चाक का वह गड्ढा जिसमें डालकर चाक घुमाया जाता है।
ಸ್ಥಾಪನೆ