ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ खल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

खल   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : दुष्ट व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : असाधू, दुर्जन, दुष्ट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A wicked or evil person. Someone who does evil deliberately.

scoundrel, villain
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : चूर्ण करण्याचे धातूचे किंवा दगडाचे पात्र.

ಉದಾಹರಣೆ : खिरीसाठी वीणाने वेलची खलात बारीक केली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पत्थर, लोहे आदि का वह पात्र जिसमें चीजें कूटी जाती हैं।

वैद्य खरल में कुछ औषधियों को कूट रहा है।
खरल, खल, खल्ल, खल्लड़

A bowl-shaped vessel in which substances can be ground and mixed with a pestle.

mortar

खल   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.

ಉದಾಹರಣೆ : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : असाधू, दुर्जन, दुष्ट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।

दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं।
अधम, अमति, अशील, असंत, असज्जन, असाधु, असित, आणक, कितव, खल, दुर्जन, दुष्ट, पाजी, पामर, लंगर, विटपक, विश्वकद्रु, शठ, शाबर, सठ, हरामी

Morally bad in principle or practice.

wicked
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।