ಅರ್ಥ : पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग.
ಉದಾಹರಣೆ :
बेसनाची खरवड मला आवडते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरपूडी
ಅರ್ಥ : खरडून काढलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(usually plural) a fragment scraped off of something and collected.
They collected blood scrapings for analysis.