ಅರ್ಥ : (निंदार्थी) लिहिणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घाईघाईने एक पत्र खरडले.
ಅರ್ಥ : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खरवडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पटपट काहीतरी लिहून चालू लागणे किंवा लेखन संपवणे.
ಉದಾಹರಣೆ :
चार अक्षरे खरडून शामू खेळायला गेला.