ಅರ್ಥ : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंबीर
ಅರ್ಥ : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किण्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :