ಅರ್ಥ : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.
ಉದಾಹರಣೆ :
गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बैलगाडी
ಅರ್ಥ : चांगल्या अवस्थेत नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।
आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।