ಅರ್ಥ : खजिन्यावरील अधिकारी.
ಉದಾಹರಣೆ :
संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :