ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ क्षय ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

क्षय   नाम

೧.

ಅರ್ಥ : सूक्ष्म रोगजंतूंची फुफ्फुसात लागण झाल्यामुळे होणारा एक रोग.

ಉದಾಹರಣೆ : क्षय हा रोग आता असाध्य नाही

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपक्षय, र्‍हास


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धीरे-धीरे घटने या नष्ट होने की क्रिया।

बुढ़ापे में स्मरण शक्ति का ह्रास हो जाता है।
अपचय, अवक्षय, क्षय, ह्रास

A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.

declination, decline
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : हरवण्याची अथवा गमावण्याची घटना.

ಉದಾಹರಣೆ : धनाच्या एवढ्या हानीनंतरदेखील ती सुधारली नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : हानी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खोने या गँवाने की क्रिया।

धन के इतने अपचय के बाद भी वह नहीं सुधरा।
अपचय
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्‍हास.

ಉದಾಹರಣೆ : किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपक्षय, ढळण, ढासळण, र्‍हास


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।

समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।
अपक्षय

The organic phenomenon of rotting.

decay, decomposition
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।