ಅರ್ಥ : ख्रिस्ती धर्मचिन्ह.
ಉದಾಹರಣೆ :
डेविड गळ्यात क्रूस घालतो.
प्रत्येक चर्चवर क्रूस लावलेला असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A representation of the structure on which Jesus was crucified. Used as an emblem of Christianity or in heraldry.
crossಅರ್ಥ : ज्या खांबावर प्रभू येशूख्रिस्ताला खिळून मारले तो वधस्तंभ.
ಉದಾಹರಣೆ :
येशूख्रिस्ताला जेथे क्रुसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :