ಅರ್ಥ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
ಉದಾಹರಣೆ :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठोर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।ಅರ್ಥ : दयामाया नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठोर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.