ಅರ್ಥ : क्रमानुसार असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानांच्या अनुक्रमामुळे रस्ता व्यवस्थित दिसत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुक्रम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A condition of regular or proper arrangement.
He put his desk in order.ಅರ್ಥ : खेळातील मानदंडानुसार इतरांच्या दृष्टीत खेळाडू किंवा संघाचे स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रँकिंग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :