ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता
ಅರ್ಥ : घटना, क्रिया इत्यादींचे एकानंतर एक असणे.
ಉದಾಹರಣೆ : बारकाईने पाहिल्यास ह्या घटनांत एक क्रम दिसून येतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वस्तुओं, कार्यों या घटनाओं आदि के क्रम से आगे-पीछे होने की अवस्था या भाव या लगातार होने की अवस्था।
A following of one thing after another in time.
ಅರ್ಥ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
ಅರ್ಥ : वस्तूंची क्रमवार केलेली मांडणी.
ಉದಾಹರಣೆ : खोलीतील वस्तू क्रमाने ठेवल्या होत्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वस्तुओं का उपयुक्त स्थान पर लगाया हुआ क्रम।
ಸ್ಥಾಪನೆ