ಅರ್ಥ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उसळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
धावपट्टीवर एक विमान कोसळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :