ಅರ್ಥ : उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात.
ಉದಾಹರಣೆ :
कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?
ಅರ್ಥ : दोरीवर चालणे, आगीचे रिंगण पार करणे अशा खेळांनी लोकांचे मनोरंजन करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आज आमच्या गावात डोंबारी खेळ दाखवित होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोंबारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :