ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कोलाहल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कोलाहल   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.

ಉದಾಹರಣೆ : आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगाजा, आरडाओरडा, ओरडा, कल्ला, कल्लोळ, कालवा, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गलबला, गिल्ला, गोंगाट, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।

कक्षा से अध्यापकजी के बाहर निकलते ही छात्रों ने शोरगुल शुरू कर दिया।
अंदोर, अन्दोर, कोलाहल, खल-बल, खलबल, चिल्लपों, चिल्लपौं, चिल्लमचिल्ला, बमचख, शोर, शोर गुल, शोर शराबा, शोर-गुल, शोर-शराबा, शोरगुल, शोरशराबा, संह्लाद, सोर, हंगामा, हल्ला, हल्ला-गुल्ला, हल्लागुल्ला, हो-हल्ला, हौरा

A loud and disturbing noise.

racket
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.

ಉದಾಹರಣೆ : बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते.
मुले गच्चीवर गोंगाट करत होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरडाओरड, आरडाओरड, कल्ला, गोंगाट

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।