ಅರ್ಥ : अडुळशासारखे एक काटेरी झुडूप.
ಉದಾಹರಣೆ :
तलावाकाठी कोरांटी उगवली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काटे कोरांटी, कोरांटा, कोरांटी, कोऱ्हांटा, कोऱ्हांटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अडूसे के समान एक कँटीला पौधा।
नहर के किनारे जगह-जगह कटसरैया उग आई है।