ಅರ್ಥ : कोरिया ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
कोरियाला गेल्यावर श्रृंखला कोरियन शिकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरियन भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोरिया देश की भाषा।
कोरिया जाने के बाद शृंखला ने कोरियाई सीख ली।The Altaic language spoken by Koreans.
koreanಅರ್ಥ : कोरिया ह्या देशाचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
ऑलिंपिकमध्ये बरेच कोरियनही होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरियाई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोरिया देश का निवासी।
तैराकी का स्वर्ण पदक कोरियाई को मिला।A native or inhabitant of Korea who speaks the Korean language.
koreanಅರ್ಥ : ज्यात कोरियाई भाषा लिहिली जाते ती लिपी.
ಉದಾಹರಣೆ :
शेवटी तो कोरियन लिहिण्यात यशस्वी ठरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरियन लिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लिपि जिसमें कोरियाई भाषा लिखी जाती है।
अंततः वह कोरियाई लिखने में सफल हुआ।ಅರ್ಥ : कोरिया ह्या देशाचा वा कोरियाशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
कोरियन हस्तकला प्रसिद्ध आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरियाई
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कोरियन ह्या भाषेचा वा कोरियन ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
कोरियात राहत असताना मनोहरने बरेच कोरियन साहित्य वाचले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरियाई