ಅರ್ಥ : शिक्षण, शिस्त इत्यादींचा ज्यावर काही परिणाम, बदल किंवा सुधार झाला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
इतक्या मोठमोठ्या विद्वानांबरोबर राहून ही तू कोराच राहीलास.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संस्कारहीन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सब प्रकार के गुणों, शिक्षाओं, संस्कारों, आदि से रहित हो (व्यक्ति)।
इतने बड़े-बड़े विद्वानों के साथ रहकर भी तुम कोरे ही रहे।ಅರ್ಥ : ज्यावर काही लिहिले वा छापलेले नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने कोर्या वहीवर लिहायला सुरवात केली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : न वापरलेला.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आजी कधीच कोरी साडी नेसत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरा करकरीत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वापरला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने न वापरलेल्या वस्तू गरीबांत वाटल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : न वापरलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो व्यवहार में न लाया गया हो।
उसने कोरी वस्तुओं को ग़रीबों में बाँट दिया।