ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कोन ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कोन   नाम

೧. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात तो बिंदू.

ಉದಾಹರಣೆ : हा कोन पस्तीस अंशाचा आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दो सीधी रेखाओं के परस्पर मिलने का स्थान।

यह कोण पैतालिस अंश का है।
कोण
೨. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण.

ಉದಾಹರಣೆ : मी नुसता कोन खाईन.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं।

कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है।
आइक्रीम कोन, कोन
೩. नाम / निर्जीव / ठिकाण

ಅರ್ಥ : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्‍या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.

ಉದಾಹರಣೆ : मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्‍यावर आहे.
त्या कोनावर तो उभा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोपरा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भिन्न दिशाओं से आकर एक स्थान पर मिलने वाली रेखाओं या धरातलों के बीच का स्थान।

मिठाई की दुकान बाज़ार के दक्षिण कोने पर है।
अर, अस्र, आर, कोण, कोना, गोशा

A projecting part where two sides or edges meet.

He knocked off the corners.
corner
೪. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शंकूच्या आकाराचे आइसक्रीम.

ಉದಾಹರಣೆ : कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोन में भरी हुई आइसक्रीम।

अमूल का कोन मुझे बहुत पसंद है।
कोन, कोन आइसक्रीम

Ice cream in a crisp conical wafer.

ice-cream cone
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।