ಅರ್ಥ : एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात.
ಉದಾಹರಣೆ :
कोड हा सांसर्गिक रोग नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोढ, श्वेतकुष्ठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A congenital skin condition characterized by spots or bands of unpigmented skin.
leukoderma