ಅರ್ಥ : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
ಅರ್ಥ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।ಅರ್ಥ : शंभर लक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.