ಅರ್ಥ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ಉದಾಹರಣೆ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुसू, तट, तटबंदी, प्राकार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.ಅರ್ಥ : पूर्ण बाह्यांचे, सामान्यतः गरम कपड्याचे, खांद्यापासून कमरेपर्यंत, सदरा इत्यादीच्या वरून घालायचे वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
थंड प्रदेशात कोट घालायची पद्धत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंग्रेज़ी ढंग का एक वस्त्र जो क़मीज़, कुरते के ऊपर पहना जाता है।
नेहरूजी अपने कोट में गुलाब लगाया करते थे।An outer garment that has sleeves and covers the body from shoulder down. Worn outdoors.
coat