ಅರ್ಥ : चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी.
ಉದಾಹರಣೆ :
कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कोंबडीचे मास.
ಉದಾಹರಣೆ :
तो कोंबडीचे मटण खात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोंबडीचे मटण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Flesh of an older chicken suitable for stewing.
hen