ಅರ್ಥ : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपाहारगृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
ಉದಾಹರಣೆ :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कॅफे, कॉफी कुटीर