ಅರ್ಥ : एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबई हे देशातील व्यापाराचे केंद्र आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जो किसी कार्य आदि के लिए नियत हो या वहाँ कोई कार्य विशेष रूप से होता हो।
दिल्ली नेताओं के लिए एक राजनैतिक केंद्र है।ಅರ್ಥ : मधला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मध्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात तुम्हाला आवड असेल किंवा ज्यावर लक्ष केंद्रित होईल अशी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
मैदानात खेळणारे खेळाडू दर्शकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The object upon which interest and attention focuses.
His stories made him the center of the party.