ಅರ್ಥ : चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो तो कालावधी.
ಉದಾಹರಣೆ :
माझा जन्म कृत्तिका ह्या नक्षत्रात झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह समय जब चंद्रमा कृत्तिका नक्षत्र में होता है।
वह कृत्तिका नक्षत्र में पैदा हुआ था।ಅರ್ಥ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तिसरे नक्षत्र.
ಉದಾಹರಣೆ :
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृत्तिकापुंज नक्षत्रात असतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृत्तिकापुंज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सत्ताईस नक्षत्रों में से तीसरा।
भरणी से निकलकर चंद्रमा ने कृत्तिका नक्षत्र में प्रवेश किया।