ಅರ್ಥ : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
ಉದಾಹರಣೆ :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृतार्थ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
ಉದಾಹರಣೆ :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :