ಅರ್ಥ : शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.
ಅರ್ಥ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
ಉದಾಹರಣೆ :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :