ಅರ್ಥ : स्त्रियांचा मासिकधर्माच्या वेळी होणारा रक्ताचा स्राव.
ಉದಾಹರಣೆ :
रज स्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऋतूस्राव, रज, रजःस्राव, विटाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.ಅರ್ಥ : फळे उत्पन्न करणारा झाडाचा एक भाग,उमललेली कळी.
ಉದಾಹರಣೆ :
बागेत रंगीत फूले लागली होती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक राग ज्याला मेघरागाचा पुत्र मानले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
कुसुम दुपारी गायला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डोळ्याचा रोग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या औषधाने कुसुम बरा होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :