ಅರ್ಥ : निरोगी व सुखी स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
सर्वांची खुशाली कळवावी.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुशाली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
ಉದಾಹರಣೆ :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसबी, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।