ಅರ್ಥ : विवाह न झालेली स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविवाहित मुलगी, अविवाहिता, कुमारीका, तरुण मुलगी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ :
वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंवारी, कुवारकांदें, कोरफड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Succulent plants having rosettes of leaves usually with fiber like hemp and spikes of showy flowers. Found chiefly in Africa.
aloeಅರ್ಥ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
ಉದಾಹರಣೆ :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनाघ्रात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :