ಅರ್ಥ : जिला ऋतुस्त्राव सुरू झाला नाही अशी मुलगी.
ಉದಾಹರಣೆ :
नवरात्रात कुमारिकांना जेवायला घातले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
ಉದಾಹರಣೆ :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविवाहिता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :