ಅರ್ಥ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।
कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।ಅರ್ಥ : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.
ಉದಾಹರಣೆ :
कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपथ्य
ಅರ್ಥ : पथ्याचा नसणारा.
ಉದಾಹರಣೆ :
कुपथ्य भोजन करू नये.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Detrimental to physical or moral well-being.
Unwholesome food.