ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कुडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कुडी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

ಅರ್ಥ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.

ಉದಾಹರಣೆ : आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, काया, कूड, देह, शरीर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।

शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।
अंग, अजिर, अवयवी, इंद्रियायतन, इन्द्रियायतन, कलेवर, काया, गात, चोला, जिस्म, तन, तनु, तनू, देह, धाम, पिंड, पिण्ड, पुद्गल, पुर, बदन, बॉडी, मर्त्य, योनि, रोगभू, वपु, वर्ष्म, वर्ष्मा, वेर, शरीर, सिन, स्कंध, स्कन्ध
೨. नाम / भाग

ಅರ್ಥ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.

ಉದಾಹರಣೆ : मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कांडी, पाकळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लहसुन का एक दाना।

वह रोज़ सुबह एक जवा खाता है।
जवा

One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.

clove, garlic clove
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मोती, सोने किंवा हिर्‍यापासून बनवलेला कानातील एक दागिना.

ಉದಾಹರಣೆ : मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मोती, सोना या हीरे से बनाया गया कान का एक गहना।

मोती की कुडी बहुत सुंदर दिखती है।
कुड़ी
೪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।