ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आप्त, आप्तेष्ट, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
अपने कुल के लोग।
ಅರ್ಥ : कुटुंबाशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कौटुंबिक, घरगुती, घरचा, घराऊ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
ಅರ್ಥ : कुंटुंबाचा घटक असलेला.
ಉದಾಹರಣೆ : ही सारी आपली कुटुंबीय मंडळीच आहेत.
ಸ್ಥಾಪನೆ