ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कुटुंब ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कुटुंब   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.

ಉದಾಹರಣೆ : सीता रामाची बायको होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, जाया, धर्मपत्नी, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी

೨. नाम / समूह

ಅರ್ಥ : घरातील माणसांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : आमचे कुटुंब खूप मोठे आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खटला, परिवार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक घर के लोग या एक ही कर्ता के अधीन या संरक्षण में रहने वाले लोग।

मेरा परिवार साथ में बैठकर खाना खाता है।
अभिजन, कुटुंब, कुटुम्ब, कुनबा, कुरमा, घर, परिवार, परिवारजन, फैमली, फैमिली

A social unit living together.

He moved his family to Virginia.
It was a good Christian household.
I waited until the whole house was asleep.
The teacher asked how many people made up his home.
The family refused to accept his will.
family, home, house, household, menage
೩. नाम / समूह

ಅರ್ಥ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.

ಉದಾಹರಣೆ : नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्‍याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घर, परिवार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्राथमिक सामाजिक वर्ग जिसमें माता-पिता और उनके बच्चे शामिल हैं।

नौकरी मिलते ही वह अपने माता-पिता को भूलकर केवल अपने परिवार पर ध्यान देने लगा।
किसान ने अपने बेटों से अपने-अपने परिवार की जिम्मेदारी उठाने को कहा।
परिवार, फैमली, फैमिली
೪. नाम / समूह

ಅರ್ಥ : एकाच पुरुषाचे वंशज.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या कुटुंबात एकी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिवार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक ही पुरुष के वंशज।

उनके परिवार में एकता है।
परिवार, फैमली, फैमिली

People descended from a common ancestor.

His family has lived in Massachusetts since the Mayflower.
family, family line, folk, kinfolk, kinsfolk, phratry, sept
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।