ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ कुंद ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

कुंद   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल.

ಉದಾಹರಣೆ : कुंदाचा गजरा छान दिसतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक पौधे का सुगंधित पुष्प।

माली मकरंद की माला बना रहा है।
कुंद, कुन्द, मकरंद, मकरन्द, माघ

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
೨. नाम / सजीव / वनस्पती

ಅರ್ಥ : ज्याला पांढर्‍या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.

ಉದಾಹರಣೆ : आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंदा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जूही के समान एक पौधा।

मकरंद फूलों से लदा है।
कुंद, कुन्द, मकरंद, मकरन्द

Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.

indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotus
೩. नाम / सजीव / वनस्पती

ಅರ್ಥ : एक प्रकारचे जाड मूळांचे, उपटण्यास कठीण असे, हरळीसारखे गवत.

ಉದಾಹರಣೆ : कुंदासारखी काही बारमाही तणे नष्ट करणे कठीण असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुंदा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की घास जो दूब की तरह होती है।

कुंदा को जड़ से निकालना बहुत कठिण होता है।
कुंद, कुंदा, कुन्द, कुन्दा
೪. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

ಅರ್ಥ : कुबेराच्या नऊ निधींपैकी एक.

ಉದಾಹರಣೆ : कुंदातील संपत्ती कधीच संपत नाही असे म्हणतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुबेर की नौ निधियों में से एक।

ऐसा माना जाता है कि कुंद का धन कभी समाप्त नहीं होता है।
कुंद, कुन्द
೫. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : एक पर्वत.

ಉದಾಹರಣೆ : ते कुंदच्या पायथ्याशी थांबले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक पर्वत।

वे कुंद की ओर टहलने गए हैं।
कुंद, कुन्द

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
೬. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

ಅರ್ಥ : चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात.

ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात कुंद बहरतो का?


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चमेली के समान सुगंधित फूलों वाली एक लता।

माली फुलवारी में बेला, चमेली आदि लगा रहा है।
बेला, मदनीया, मल्लिका

East Indian evergreen vine cultivated for its profuse fragrant white flowers.

arabian jasmine, jasminum sambac
೭. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल.

ಉದಾಹರಣೆ : कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का फूल जो अत्यंत सुगंधित होता है।

मालिन फुलवारी में बेला,चमेली आदि तोड़ रही है।
बेला, मदनीया, मल्लिका

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower

कुंद   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला.

ಉದಾಹರಣೆ : आज दिवसभर वातावरण कुंद होते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।