ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्याचे मोल अधिक आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : त्याला खाणीत बहुमोल रत्न सापडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनमोल, किंमती, बहुमूल्य, बहुमोल, बहुमोली, मौल्यवान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसका मूल्य बहुत अधिक हो।
Of high worth or cost.
ಅರ್ಥ : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
ಉದಾಹರಣೆ : पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किंमती, महाग, महागडा, मोलाचा
जिसका उचित से अधिक मूल्य हो।
Having a high price.
ಸ್ಥಾಪನೆ