ಅರ್ಥ : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काठ बनवणे
ಅರ್ಥ : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.
ಉದಾಹರಣೆ :
सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किनार बनविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।
सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।