ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
ಉದಾಹರಣೆ :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The edge of a steep place.
brinkಅರ್ಥ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
ಉದಾಹರಣೆ :
ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :