ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : तुम्हाला काही पाहिजे. मला तुम्हाला काही सांगायचे आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी भी प्रकार की कोई वस्तु, बात आदि।
ಅರ್ಥ : संख्येत कमी.
ಉದಾಹರಣೆ : मला काही पैशांची गरज आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थोडा
जो संख्या में कम हो।
ಅರ್ಥ : कमी प्रमाणातला.
ಉದಾಹರಣೆ : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
ಸ್ಥಾಪನೆ